In Pics : काजोलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांना भुरळ
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाजोलच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
कधी मॉडर्न तर कधी ग्लॅमरस लूकमधील फोटो काजोल सोशल मीडियावर शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वी काजोलने बेज कलर साडी आणि मोठे कानातले अशा हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या.
कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कभी खुशी कभी गम यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील काजोलच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
काही दिवसांपूर्वी काजोलचा त्रिभंगा नावाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात काजोलसोबत मिथीला पालकर आणि तन्वी आजमी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या