Janhvi Kapoor Photos: ऑल ब्लॅक... जान्हवी कपूरचा बॉसी लूक
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
13 Dec 2022 12:50 PM (IST)
1
Janhvi Kapoor Pics: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर आपला बॉस लेडी लूक शेअर केलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
फोटोंमध्ये जान्हवी कपूर ऑल ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसतेय
3
जान्हवीचे स्टनिंग फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत
4
दिग्गज लोकांसह एका फ्रेममध्ये येण्यासाठी खूप आनंदी आहे, असं कॅप्शन देत जान्हवीनं फोटो शेअर केलेत.
5
लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी लूक एखाद्या लेडी बॉसप्रमाणे दिसतोय
6
फोटोंमधील जान्हवीचा लूक चाहत्यांना भलताच आवडलाय
7
जान्हवीनं आपल्या किलर लूकसोबत स्मोकी मेकअप आणि गोल्डन ईअररिंग्ससोबत पेअरअप केलंय
8
जान्हवीनं आणखी एक फोटो शेअर केलाय ज्यामध्ये ती वरुण धवन,आयुष्मान खुराना, राजकुमार राव, अनिल कपूर, विद्या बालन यांच्यासह पोज देतेय.
9
(सर्व फोटो : @ janhvikapoor/Instagram)