Virat Kohli -Anushka Sharma Wedding Anniversary : वाद, मैत्री अन् प्रेम...; विरुष्काच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण!
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुष्का-विराट 11 डिसेंबर 2017 साली लग्नबंधनात अडकले होते.
अनुष्का-विराट नेहमीच एकमेकांना पाठिंबा देताना दिसून येतात.
विरुष्काची लेक वामिकादेखील सोशल मीडियावर चर्चेत असते.
एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान अनुष्का आणि विराट पहिल्यांदा भेटले.
पहिल्याच भेटीत दोघांमध्ये खटके उडाले होते. पण पुढे त्यांची चांगली मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं.
विराट आज 900 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. तर दुसरीकडे अनुष्का 350 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
विरुष्काचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.
अनुष्का आणि विराट हे जोडपे भारतीयांच्या लाडक्या जोडप्यांपैकी एक आहे.
विराट कोहली - अनुष्का शर्मा हे सेलिब्रिटी कपल आज जगभरात पॉप्युलर आहे.