Bollywood Actor Debut Film Fees : अमिताभ बच्चन ते शाहरुख खान; तुमच्या लाडक्या सुपरस्टारचं पहिलं मानधन किती? जाणून घ्या
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 1969 रोजी 'सात हिंदुस्तानी' या सिनेमासाठी पाच हजार रुपये मानधन घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहरुख खानने 'दीवाना' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. या सिनेमासाठी त्याने चार लाख रुपये चार्ज केले होते.
आमिर खानने 'कयामत से कयामत तक' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. या सिनेमासाठी त्याला 11 हजार रुपये मानधन मिळालं होतं.
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने 'सौगंध' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून या सिनेमासाठी त्याला फक्त 51 हजार रुपये मानधन मिळालं होतं.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला 'बीवी हो तो ऐसी' या पहिल्या सिनेमासाठी फक्त 11 हजार रुपये मानधन मिळालं होतं.
कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून या सिनेमासाठी त्याला 1.25 लाख रुपये मिळाले होते.
रणबीर कपूरला पहिल्या सिनेमासाठी 70 कोटी रुपये मिळाले होते.
स्टारकिड टायगर श्रॉफलादेखील पहिल्या सिनेमासाठी 50 कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं.
शाहिद कपूरला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी 30 कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं.
रणवीर सिंहने त्याच्या पहिल्या सिनेमासाठी 50 लाख रुपये चार्ज केले होते.