Bhumi Pednekar : निखळ सौंदर्याची खाण... ट्रेडिशनल लूकमध्ये भूमी दिसतेय छान
भूमी पेडणेकरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर ग्लॅमरस दिसत आहे.
या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर व्हाईट आणि येलो कलरच्या लेहेंगा चोलीमध्ये अतिशय स्टनिंग दिसत आहे.
चोकर नेकलेस, मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमुळे भूमीचा हा लूक फारच स्टायलिश दिसत आहे.
भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चाहत्यांची वाहवा मिळवते.
सोशल मीडियावर भूमी पेडणेकरचा कधी पारंपारिक लूक, कधी ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतार पाहायला मिळतो.
स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात वेगळी छाप पाडली आहे.
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने आज हा टप्पा गाठला आहे.
अभिनेत्री होण्याआधी भूमीने यशराज फिल्म्ससाठी प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांची असिस्टंट म्हणून काम केलं होतं.
भूमी पेडणेकर हिने आयुष्मान खुराना अभिनीत ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून भूमीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.