Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरने परिधान केला 1989 मधील ड्रेस... शेअर केले एकापेक्षा एक फोटो
बी-टाऊन अभिनेत्री भूमी पेडणेकरचे ताजे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये भूमी पेडणेकरने ओल्ड फॅशन कलेक्शनमधील स्टनिंग ड्रेस परिधान केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अप्रतिम अभिनय आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भूमी पेडणेकरचे ताजे फोटो समोर आले आहेत.
भूमी पेडणेकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.
भूमी पेडणेकरच्या या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केलेला दिसतो.
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये भूमी पेडणेकरने 1988 आणि 1989 च्या कलेक्शनमध्ये हा ड्रेस घातल्याची माहिती दिली आहे.
भूमी पेडणेकरच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे.
भूमी पेडणेकरच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत, त्यामुळे हे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
भूमी पेडणेकर अखेरची अभिनेता राजकुमार रावच्या 'भिड' चित्रपटात दिसली होती.
भूमी पेडणेकरचा 'अफवाह' हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर रीलिज झाला आहे.