Monalisa : पोल्का डॉट साडी अन् बॅकलेस ब्लाऊज... चाळीशीतल्या मोनालिसाच्या मादक अदा
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहमी हॉट फोटो टाकणाऱ्या मोनालिसाने यावेळी पोल्का डॉट साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
पोल्का डॉट साडी आणि ब्लॅक रंगाचे बॅकलेस ब्लाऊज, मोनालिसाचे हे मॅचिंग जबरदस्त आहे.
साडीतील फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड सुंदर दिसत आहे. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्ये ती फेमस आहे.
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.