उफ ये गर्मी: मालदीवमध्ये जाण्यापूर्वी दिशा पटानीने सोशल मीडियावर तापमान वाढवलं

बातमी आहे की दिशा पटानी बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसमवेत मालदीवमध्ये पोहोचली आहे. येथे काही दिवस ते सुट्टीचा आनंद घेणार आहेत. आज दोघांनाही विमानतळावर एकत्र स्पॉट केलंय. (Source - Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पण मालदीवमध्ये जाण्यापूर्वी दिशा पटानीने पुन्हा एकदा आपल्या फोटोंद्वारे कहर केला आहे. होय.. दिशाने तिच्या बेडरुममध्ये घेतलेली अशी काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामुळे सोशल मीडियामध्ये खळबळ उडाली आहे. (Source - Instagram)

या फोटोंमध्ये बॉलिवूडची ही ग्लॅमरस मुलगी पुन्हा एकदा मोनोकिनीमध्ये दिसली आहे. तिची हॉट अंदाज लोकांना भुरळ पाडत आहे. (Source - Instagram)
दिशाने एकापाठोपाठ एक आपल्या फोटोंमध्ये अशी जादू केली आहे की चाहते घायाळ झालेत. (Source - Instagram)
बरं आज दोन्ही स्टार्स म्हणजेच दिशा आणि टायगर मालदीवला रवाना झाले आहेत. अशा परिस्थितीत आता लोक उत्सुकतेने दिशाच्या बिकिनी पोजची वाट पाहतील. कारण दिशा मालदीवमध्ये आहे आणि बिकिनीमधील एकही फोटो शेअर करणार नाही, असे होऊ शकत नाही.
टायगर श्रॉफला काळ्या फुल स्लीव्ह टी-शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये स्पॉट केलं. दोन्ही स्टार्स कोविडच्या नियमांनुसार मास्क घालून होते.
दुसरीकडे, जर आपण दिशाच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलायचं झालं तर ती ब्लू ओव्हरसाईज शर्ट, रिप्ड जीन्स आणि गुलाबी ब्रालेटसह पहायला मिळाली.