बॅकलेस ड्रेसमध्ये अर्जुन कपूरसह ईस्टर लंचसाठी पोहचली मलायका अरोरा
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ईस्टर सेलिब्रेशनसाठी आपल्या आई-वडिलांच्या घरी गेली होती. यावेळी या प्रेमीयुगलाची सुंदर फोटो टिपले आहेत. जे तुम्ही पुढील स्लाइड्समध्ये पाहू शकता. (Photo credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघेही एकत्र फोटोसाठी पोज देताना पहायला मिळाले. (Photo credit: Manav Manglani)
यावेळी अर्जुन आणि मलायका दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क होते. (Photo credit: Manav Manglani)
मलायका अरोरा नेहमीच अर्जुनसोबत तिच्या आई-वडिलांकडे जाते असते. (Photo credit: Manav Manglani)
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. (Photo credit: Manav Manglani)
मलायकाच्या आई-वडिलांना या दोघांचं नातं खूपच आवडत असल्याची चर्चा आहे. (Photo credit: Manav Manglani)
मलायका यलो ड्रेस आणि हाय हिल्समध्ये उठून दिसते. (Photo credit: Manav Manglani)
त्याचवेळी अर्जुन कपूर मलायकासोबत कॅज्युअल लूकमध्ये डॅशिंग दिसत आहे. (Photo credit: Manav Manglani)
(Photo credit: Manav Manglani)
(Photo credit: Manav Manglani)