Aaliyah Kashyap Wedding Pics: नवरदेवाच्या डोळ्यात पाणी, लिपलॉकने वेधलं लक्ष; अनुराग कश्यपची लेक आलिया अडकली लग्नबंधनात
जयदीप मेढे
Updated at:
11 Dec 2024 11:09 PM (IST)
1
आलिया कश्यपने (Aaliyah Kashyap) तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी (Shane Gregoire) लग्नगाठ बांधली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी शेनच्या डोळ्यातील पाणी बरंच काही सांगून गेलं.
3
आलियाच्या एन्ट्रीचीही विशेष चर्चा रंगली.
4
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
5
अनुराग आणि आलियाच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
6
आलिया आणि शेन हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. लॉकडाऊनपासूनच ते एकत्र राहतही होते.