Anupama Parameswaran : 'नॅचरल ब्युटी', अभिनेत्री अनुपमाचा ट्रेडिशनल अंदाज

Anupama Parameswaran
1/8
अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
2/8
नुकतेच अनुपमाने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
3/8
हा ट्रेडिशनल लूक तिच्यावर फारच खुलून दिसत आहे.
4/8
अनुपमाची वेगळी ओळख म्हणजे तिचे कुरळे केस.
5/8
तिने ट्रेड्रिशनन लूकला साजेशी हेअर स्टाईल केली आहे.
6/8
तिच्या गोड हसण्यावर लाखो चाहते फिदा आहेत.
7/8
अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केलं.
8/8
अनुपमाने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Published at : 15 Apr 2022 11:36 AM (IST)