Anupama Parameswaran : सालस, सोज्वळ आणि निरागस... अनुपमाच्या सिंपल लूकने वेधलं लक्ष
स्नेहल पावनाक
Updated at:
09 May 2022 03:25 PM (IST)
1
साऊथच्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
3
अनुपमाचा साधा लूकही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.
4
नुकतेच अनुपमाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
5
या फोटोमध्ये हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील सिंपल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
6
अनुपमाच्या या सिंपल लूकवर चाहत्याच्या नजरा खिळल्या आहेत.
7
तिचे कुरळे केस तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत.
8
अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केलं.
9
अनुपमाच्या सुंदर हास्यावर देशभरातील लाखो चाहते फिदा आहेत.
10
अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.