Ananya Pandey Photos: अभिनेत्री अनन्या पांडेचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल
देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन लावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत स्टार्स देखील आपल्या घरात अडकून पडले आहेत. सध्या अभिनेत्री अनन्या पांडेचे काही जुने बोल्ड फोटो चाहते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा फोटो अनन्या पांडेच्या व्हॅकेशन ट्रिपचे आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. अनन्याचा फिटनेस चाहत्यांना खूप आवडलेला दिसतोय.
अनन्याने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तिला स्टुडंट ऑफ द ईयर 2 या पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला.
या चित्रपटातील तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली. यानंतर ती कार्तिक आर्यन सोबतही एका चित्रपटातही दिसली आहे.
अभिनयाबरोबरच अनन्या लॉकडाऊनमध्ये फिटनेसकडेही पूर्ण लक्ष देत आहे. ती सतत तिचे फोटो शेअर करत असते.
या फोटोत तिची स्माईल चाहत्यांना खूप आवडलीय. हा फोटो अजूनही इन्स्टाग्राम ट्रेंडमध्ये आहे. कारण, यामध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.
जेव्हा अनन्याला 'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रियकराबद्दल विचारले, तेव्हा सध्या करियरकडे लक्ष केंद्रीत केल्याचं तिने सांगितले.
अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे.
स्टूडेंट ऑफ द ईअर 2 मधून तिने जेव्हा बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यावेळी तिचे वय अवघे 18 वर्ष होतं.
अनन्या शाहरुखची मुलगी सुहाना आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरची बेस्ट फ्रेंड आहे.
सर्व फोटो अन्यन्या पांडे सोशल मीडिया साभार