PHOTO: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटला अनन्या दिसली देसी स्टाईलमध्ये; पाहा फोटो!
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटला अनेक बॉलिवूड स्टार्स हजर होते.(फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयादरम्यान सारा, जान्हवी-खुशी ते अनन्या पांडे सगळे देसी लूकमध्ये दिसल्या.(फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)
अनंत राधिकाच्या एंगेजमेंट पार्टीत अनन्या पांडेवरून नजर हटवणे कठीण होते.(फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)
पांढऱ्या लेहेंग्यात अनन्य खूपच सुंदर दिसत होती.(फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)
अनन्याने रितिका मिरचंदानीच्या कलेक्शनमधील लेहेंगा घातला होता.(फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)
तिने मांग टीका सोबत तिचा लूक पूर्ण केला.(फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)
अनन्याने स्वीटहार्ट डीप प्लजनिंग नेकलाइन ब्लाऊज परिधान केला होता, सुंदर दिसण्यासाठी तिने कोणतीही कसर सोडली नाही.(फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी अनन्याचा लायगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. (फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)
अनन्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (फोटो सौजन्य : tanghavri/इंस्टाग्राम)