Sai Tamhankar: काळी साडी विथ ट्विस्ट; पाहा सईचा हटके लूक!
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
नुकतेच तिनं हटके स्टाइलिंग करत फोटो शेअर केलेत. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सईनं ब्लॅक साडी नेसली आहे. ज्यात एका खांद्यावर जॅकेट आणि एका खांद्यावर साडीचा पदर घेत सईनं साडीच्या लुकला ट्विस्ट दिला आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
दुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)