Amyra Dastur : अमायरा दस्तूरचा हॉट अंदाज, हे फोटो पाहिले का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2022 02:18 PM (IST)
1
अभिनेत्री अमायरा दस्तूरनं नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये अमायरा दस्तूर ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये फारच हॉट दिसत आहे
3
अमायराने ब्लॅक कलरच्या टॉपसह ब्लॅक कलरचा हाय थाई स्लिट स्कर्ट घातला आहे.
4
या लूकला पूर्ण करण्यासाठी अमायराने हाय पोनी हेअरस्टाईल केली आहे.
5
मिनीमल मेकअपमुळे अमायराचा हा लूक फारर ग्लॅमरस दिसत आहे.
6
अमायरा दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
7
अमायरा ट्रेडिशन, वेस्टर्न अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते.
8
अमायरा नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.
9
अमायराचे फोटो नवे पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
10
अमायराच्या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.