Amruta Deshmukh Prasad Jawade : मेहंदी है रचने वाली... अमृता देशमुखच्या हातावर रंगली प्रसाद जवादेच्या नावाची मेहंदी
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
17 Nov 2023 10:22 AM (IST)
1
अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अमृता आणि प्रसादच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
3
अमृता आणि प्रसादच्या लग्नविधींना आता सुरुवात झाली आहे.
4
अमृताचा नुकताच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे.
5
अमृताची मेंहदी खूपच सुंदर असून तिने मेहंदी काढण्यासाठी चार तास घालवले आहेत.
6
प्रसादनेदेखील आपल्या मेहंदीत 'अमृतमय जाहलो' असं लिहिलं आहे.
7
सौंदर्याची परंपरा...मेहंदी... मेहंदीसाठी मी चार घालवले, असं कॅप्शन अमृताने दिलं आहे.
8
प्रसाद आणि अमृताचे मेहंदी कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9
अमृता आणि प्रसादने मेहंदीसाठी खास लूक केला होता.
10
अमृता आणि प्रसाद 18 नोव्हेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.