Shani Dev : 2024 पर्यंत 'या' राशींनी राहा सावध, शनिदेवांची असेल नजर, 'अशी' काळजी घ्याल
Shani Dev : शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. या 5 राशींवर 2024 पर्यंत शनीच्या साडेसाती आणि शनीच्या ढैय्याचा प्रभाव राहील. जाणून घ्या त्या राशी आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
Shani dev marathi news
1/6
कर्क - कर्क राशीच्या लोकांवर शनीची सावली 2024 च्या शेवटपर्यंत राहील, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही धोकादायक काम करणे टाळावे.
2/6
वृश्चिक -वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या प्रभावाची नजर वर्ष 2024 अखेरपर्यंत राहील. या काळात वाहन चालवणे टाळावे. वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्या.
3/6
मकर - मकर राशीच्या लोकांना 2024 च्या शेवटपर्यंत शनीच्या साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. या काळात कोणाचीही मदत करण्यास नकार देऊ नका. सेवाभावी कार्य करावे.
4/6
कुंभ - कुंभ राशीचे लोक देखील 2024 मध्ये शनीच्या साडेसातीखाली राहतील. या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि स्तोत्राचे पठण अवश्य करावे, कोणाशीही भांडण किंवा वैर करू नका.
5/6
मीन - मीन राशीच्या लोकांवर सन 2024 मध्ये शनीच्या साडेसातीचा प्रभाव दिसेल. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
6/6
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 17 Nov 2023 08:10 AM (IST)