Alia Bhatt : अनंत-राधिकाच्या लग्नात आलिया भटचा रॉयल लूक, 160 वर्ष जुन्या साडीनं वेधलं लक्ष
12 जुलै रोजी हा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींची उपस्थितीत या लग्नाला पाहायला मिळाली. (Image Source : AliaBhatt/instagram )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडपासून हॉलिवूड स्टार्सनीही लग्नात धमाल उडवली. या शाही लग्नात प्रियांका चोप्रापासून ते माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांनी धूमशान घातलं. (Image Source : AliaBhatt/instagram )
अभिनेत्री आलिया भट्टनेही पती रणबीर कपूरसोबत या सोहळ्याला हजेरी लावली. (Image Source : AliaBhatt/instagram )
अनंत-राधिकाच्या लग्नात आलिया भट्टनेही आपल्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं. (Image Source : AliaBhatt/instagram )
आलिया भटने अनंत-राधिकाच्या लग्नात प्युअर सिल्क आणि जरी बॉर्डरने जडलेली साडी नेसली होती. (Image Source : AliaBhatt/instagram )
या साडीची खासियत म्हणजे ही 160 वर्षे जुनी असून खास गुजरातमध्ये तयार करण्यात आली होती. (Image Source : AliaBhatt/instagram )
ही साडी बनवण्यासाठी 99 टक्के शुद्ध चांदी आणि सुमारे 6 ग्रॅम सोन्याने बनवलेली जरीची किनार वापरण्यात आली. (Image Source : AliaBhatt/instagram )
ही साडी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या प्रतिष्ठित आर्काइव्हल वीव्ह कलेक्शनचा एक भाग आहे. (Image Source : AliaBhatt/instagram )
आलिया भटच्या 100 वर्षांहून अधिक जुन्या साडीने सर्वांचंच लक्ष वेधलं. (Image Source : AliaBhatt/instagram )
आलिया भटच्या या 160 वर्ष जुन्या साडीची सध्या खूप चर्चा आहे. (Image Source : AliaBhatt/instagram )
आलियाच्या या रॉयल लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Image Source : AliaBhatt/instagram )