Alaya F Photo : पूजा बेदीच्या पोरीचा सोशल मीडियावर धिंगाणा, अलायाने शेअर केल्या ग्लॅमरस अदा

अलाया फर्निचरवाला हे नाव आता बॉलिवूडमध्ये काही नवीन राहिलं नाही. अलायाने अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने तिचे फोटो शेअर केले आहेत. (photo courtesy: @alayaf instagram)

या फोटोंमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे. 23 वर्षीय अभिनेत्री अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
कार्तिक आर्यनसोबतचा फ्रेडी चित्रपटातील तिच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.
अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.
आकर्षक फोटो आणि स्टायलिश पोशाखांव्यतिरिक्त चाहत्यांना अलायाची मोहक स्माईल आवडते. तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.
पूजा बेदीची मुलगी अलाया कदाचित पडद्यावरील नवीन चेहरा असेल पण ती आधीच सोशल मीडिया व्हायरल होती.
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अलाया खूप कष्ट घेते. इन्स्टाग्रामवरील सुंदर फोटो याचा पुरावा आहेत.
सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.