Akshaya Hardeek Wedding : शुभमंगल सावधान! आज राणादाच्या होणार पाठकबाई; दारी मांडव सजला...
Akshaya Hardeek Wedding : राणादा आणि पाठकबाईंच्या लग्नाची डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट करण्यात आली आहे.

Akshaya Hardeek Wedding
1/10
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले राणा-अंजली म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज लग्नबंधनात अडकणार आहेत.
2/10
पारंपारिक आणि आधुनिक कल्पनांचे मिश्रण करत त्यांच्या लग्णाची सजावट करण्यात आली आहे.
3/10
सजावटीसाठी खास फुलांचा वापर करण्यात आला आहे.
4/10
राणादा आणि पाठकबाईंच्या लग्नसोहळ्यात डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट करण्यात आली आहे.
5/10
केळीचे खांब, फुलांनी राणादा आणि पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप सजला आहे.
6/10
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडणार आहे.
7/10
फुलांची सजावट, चमकदार लाईट्स, खास दिवे, स्पेशल मंडप, पाहुण्यांना बसण्याची खास सजावटीची बैठक व्यवस्था, झुंबर, फुलांच्या माळा अशा गोष्टी दिसत आहे.
8/10
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी त्यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
9/10
प्रेक्षकांच्या पसंतीची ऑनस्क्रिन जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याने चाहते मात्र आनंदी झाले आहेत.
10/10
दोघांचही केळवण, मेहंदी, हळद आणि संगीत दणक्यात पार पाडलं आहे.
Published at : 02 Dec 2022 08:33 AM (IST)