In Pics : शाहरुखने मक्का मशिदीला भेट देत केला उमराह; पाहा फोटो

Shahrukh Khan : शाहरुखने सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे.

Continues below advertisement

Shah Rukh Khan

Continues below advertisement
1/10
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे.
2/10
शाहरुखने सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे.
3/10
शाहरुखचा मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
4/10
व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह करताना दिसतो आहे.
5/10
शाहरुखने सौदीत 'डंकी' सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.
Continues below advertisement
6/10
शाहरुखच्या व्हिडीओवर त्याने उमराह करावा अशा कमेंट्स च्या सौदी अरेबियामधील चाहत्यांनी केल्या होत्या.
7/10
त्यामुळेच बादशाहने चाहत्यांच्या विनंतीला मान देत उमराह केल्याचं म्हटलं जात आहे.
8/10
शाहरुखने सौदी अरेबियामधील मक्का मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
9/10
उमराह करताना शाहरुख खूप भावूक झाला, अल्लाह त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं रक्षण करो, मक्का मशिदीला भेट देण्याची शाहरुखची इच्छा अखेर पूर्ण झाली, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
10/10
शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा पुढल्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sponsored Links by Taboola