पडद्यावर साधी, सोज्वळ पण खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस, जारा यास्मीनचे 'हे' स्टायलिश लूक एकदा पाहाच!
ब्लॅक कलरच्या डिपनेक फ्रॉकमध्ये जारा येस्मानचं रुप चांगलंच खुललं आहे. स्मोकी आय मेकअपमुळे जाराचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.(P.C zaarayesmin)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोटोमध्ये जारा समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटताना दिसत आहे. या फोटोत जारा ब्राउन कलरच्या मोनोकिनी परिधान केलेली आहे. (P.C zaarayesmin)
नेवी ब्लू बिकिनीसोबत मॅचिंग हाय स्लिट स्कर्टमध्ये जारा खूप स्टायलीश दिसत आहे. (P.C zaarayesmin)
ब्लॅक कलरच्या बिकिनीबरोबर डेनिम जिन्स परिधान केलेला जाराचा लूक एकदम हटके दिसत आहे. (P.C zaarayesmin)
लाइम कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये जाराचा फोटो सुंदर दिसत आहे. मिनिमल मेकअप, गोल्डर कलरचे कानातले आणि हातात गोल्डन वॉच घातलेला जाराचा हा लूक चांगलाच आकर्षक दिसतोय. (P.C zaarayesmin)
या फोटोत शिमरी ड्रेसमध्ये जाराचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. लिप्स्टिक आणि स्मोकी आय मेकअपमुळे जाराच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. (P.C zaarayesmin)
स्विमिंग पूलमध्ये जारा व्हाइट कलरच्या मोनोकिनीमध्ये हॉट दिसत आहे. ब्राउन कलरची हॅट घालून जारा एन्जॉय करताना दिसत आहे. (P.C zaarayesmin)