Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sonakshi Sinha: दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा देसी लूक; फोटो पाहाचं!
2010 मध्ये रिलीज झालेल्या दबंग या चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिनं राउडी राठोड, जोकर आणि लूटेरा या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. सोनाक्षी ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. (pc:aslisona/ig)
सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत (pc:/aslisona/ig)
सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती. पण, या चित्रपटापूर्वीच तिन्ही आपली ओळख ‘फॅशन डिझायनर’ म्हणून केली होती. तिने बराच काळ डिझायनर म्हणून काम केले होते.(pc:/aslisona/ig)
सोनाक्षीने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
डोक्यावर टिकली केसात गजरा घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
सोनाक्षी सिन्हाने 'राऊडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'लुटेरे', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बॉस', 'तेवर' यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये अभिनय करून पडद्यावर अमिट छाप सोडली आहे.(pc:/aslisona/ig)
हा देसी लूक तिच्यावर फारच खुलून दिसत आहे.(pc:/aslisona/ig)