PHOTO: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचं खास फोटोशूट; फोटो पाहून चाहते घायाळ!
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने फार कमी वेळात हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत स्वत:ला जुळवून घेऊ शकते.(phoyo:saraalikhan95/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अशा परिस्थितीत साराला सातत्याने अनेक नवीन प्रोजेक्ट्स ऑफर केले जात आहेत. (phoyo:saraalikhan95/ig)
सारा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक दाखवत असते. (phoyo:saraalikhan95/ig)
आता पुन्हा अभिनेत्रीने नुकतेच एक धमाकेदार फोटोशूट केले आहे, ज्यासाठी सारा खूपच बोल्ड झाली आहे.(phoyo:saraalikhan95/ig)
ताज्या फोटोंमध्ये सारा बीचवर पोज देताना दिसत आहे. या दौऱ्यादरम्यान, तिने ऑफ-व्हाइट कलरमध्ये हॉल्टर नेक ब्रॅलेट आणि मॅचिंग शेडची सैल पॅन्ट घातली आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात पांढऱ्या मोत्याचा हार घातला आहे.(phoyo:saraalikhan95/ig)
साराचे हे फोटो सध्या चाहत्यांमध्ये खूप पसंत केले जात आहेत. लोक तिची स्तुती करताना थकत नाहीत. खासकरून साराच्या परफेक्ट फिगरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(phoyo:saraalikhan95/ig)