PHOTO : लाल परी... बोल्ड ड्रेसमध्ये उर्फी जावेदच्या मादक अदा! फोटो पाहिलेत का?
टीव्ही अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेदचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. उर्फी तिच्या कपड्यांवर खूप लक्ष देत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता नुकताच उर्फीने लाल रंगाचा ड्रेस परिधान करून इंटरनेटवर आग लावली आहे. लाल थायहाय स्लिट ड्रेस परिधान करून ती आरशासमोर अदा दाखवत आहे.
उर्फीने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तिच्या अदांनी सोशल मीडियाचा पार वाढवला आहे.
बोल्ड अदा दाखवणे उर्फीसाठी नवीन काम नाही. प्रत्येक नवीन ड्रेससह उर्फी हटके आणि बोल्ड अदा दाखवत सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले गेले आहे. मात्र, तरीही बिनधास्त उर्फी प्रत्येक वेळी ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देते.
उर्फी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. एवढी लोकप्रियता मिळूनही उर्फीकडे काम नाही, याचा खुलासा अभिनेत्रीनेच स्वतःच केला आहे.