PHOTO : दिवाळी पार्टीसाठी सजल्या बॉलिवूडच्या ‘परमसुंदरी’; काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शोभून दिल्या सई अन् क्रिती
अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. (Photo : @Sai Tamhankar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo : @Sai Tamhankar/IG)
मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo : @Sai Tamhankar/IG)
या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (Photo : @Sai Tamhankar/IG)
सई ताम्हणकरने संपूर्ण ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @Sai Tamhankar/IG)
सध्या सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे. याच माहोलात काही बॉलिवूड कालाकारांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले जाते. (Photo : @Sai Tamhankar/IG)
या दरम्यान अभिनेत्री क्रिती सेनन हिच्या घरी देखील दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमध्ये नाव गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील हजर होती. (Photo : @Sai Tamhankar/IG)