Photo : नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस पुन्हा सुरू होणार

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिसला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला आहे.

Neral Matheran mini train

1/9
मध्य रेल्वेने पर्यटकांना मोठे गिफ्ट दिलं आहे.
2/9
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस पुन्हा सुरू होणार आहे.
3/9
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या 22 तारखेपासून रोजच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.
4/9
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ऑगस्ट 2019 पासून बंद होती.
5/9
प्रचंड पावसामुळे घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेले होते.
6/9
या ठिकाणी ट्रॅकसाठी जमीन उरली नव्हती, त्यामुळे संपूर्ण मार्ग पुन्हा नव्याने बांधावा लागला.
7/9
नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अशा एकूण चार फेऱ्या दिवसभरात चालणार.
8/9
तर अमन लॉज ते माथेरान दरम्यान दिवसाला 12 फेऱ्या चालणार.
9/9
आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केल्या नंतर हिरवा कंदील दाखवला.
Sponsored Links by Taboola