PHOTO : बॉलिवूडच्या देसी गर्लचा क्लासी लूक; आगामी चित्रपटाच्या सेटवरील फोटो चर्चेत
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. प्रियांका फोटोंमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांका चोप्रा आगामी हॉलिवूड चित्रपट मॅट्रिक्सच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
प्रियांकानं चित्रपटाच्या सेटवरुन नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
नव्या फोटोंमधील प्रियांका चोप्राचा क्लासी लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
प्रियांकाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
प्रियांकाच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती आरशासमोर उभी राहून हसताना दिसत आहे. चाहत्यांना हा फोटो खूपच आवडला आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
प्रियांका चोप्रा अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
प्रियांकाचे हे ग्लॅमरस फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (PHOTO : @priyankachopra/Instagram)