Hemangi Kavi : बेधडक हेमांगीचं निखळ सौंदर्य; फोटो चर्चेत
Hemangi Kavi
1/6
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. (photo courtesy : hemangiikavi/ig )
2/6
हेमांगी सोशल मीडियावर सक्रीय असते; अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo courtesy : hemangiikavi/ig )
3/6
नुकताच हेमांगीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. (photo courtesy : hemangiikavi/ig )
4/6
या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलीये. ज्यात ती खूप सुंदर दिसतेय.(photo courtesy : hemangiikavi/ig )
5/6
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून लाईक्सचा वर्षाव केला आहे.(photo courtesy : hemangiikavi/ig )
6/6
सडेतोड हेमांगीला तिच्या बिंधास पोस्ट मुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. (photo courtesy : hemangiikavi/ig )
Published at : 15 Dec 2021 01:43 PM (IST)