Nora Fatehi: नोरा फतेही बनलीये जलपरी; जाणून घ्या कारण!
नोरा ने 'दिलबर' आणि 'गर्मी' सारख्या गाण्यांनी तिची खास ओळख बनवलीये (Photo Credit: Nora Fatehi Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री आणि डांसर नोरा फतेही (Nora Fatehi) नेहमीच तिच्या लुक्स मुळे चर्चेत असते. (Photo Credit: Nora Fatehi Instagram)
नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात नोराने जलपरीचा लूक केलेला दिसतोय. (Photo Credit: Nora Fatehi Instagram)
मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने हा लुक तिच्या नव्या 'डान्स मेरी रानी' गाण्यासाठी केला आहे. (Photo Credit: Nora Fatehi Instagram)
नोरा तिच्या उत्तम डान्स आणि सौंदर्यामुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. (Photo Credit: Nora Fatehi Instagram)
नोराही सोशल मीडियावर सक्रिय असून वेळोवेळीचे अपडेट चाहत्यांपर्यंत पोहोचवतं असते. नोराचे इंस्टाग्रामवर 35 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. (Photo Credit: Nora Fatehi Instagram)