PHOTO : नागिन फेम मौनी रॉयचा वेस्टर्न लूक, थाय स्लिट गाऊनमधील क्लासी फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2022 02:45 PM (IST)
1
छोट्या पडद्यावरची अभिनेत्री नागिन फेम मौनी रॉयच्या अदांचे अनेक चाहते आहेत. (Photo : @imouniroy/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मौनी रॉयचे नवनवे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. (Photo : @imouniroy/Instagram)
3
ब्राउन थाई हाय स्लिट गाऊनमध्ये मौनीच्या क्लासी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo : @imouniroy/Instagram)
4
नागिन फेम मौनी रॉयचे नवनवे लूक नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Photo : @imouniroy/Instagram)
5
एथनिक लूकमध्येही मौनी फार सुंदर दिसतेय. (Photo : @imouniroy/Instagram)
6
इंडियन असो किंवा वेस्टर्न मौनी रॉय प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. (Photo : @imouniroy/Instagram)
7
मौनी रॉयनं आपला लूक कंप्लीट करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत. (Photo : @imouniroy/Instagram)