In Pics : अभिनेत्री मौनी रॉयचे पिवळ्या ड्रेसमधील सुंदर फोटोशूट, इन्स्टावर शेअर केले फोटो

छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री मौनी रॉयने अलीकडे सोशल मीडियावर तुफान अॅक्टीव्ह असते. (Photo : @imouniroy/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नुकतच तिनं नवं फोटोशूट केलं असून तिने हे सारे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @imouniroy/Instagram)

या फोटोजमध्ये ती पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. (Photo : @imouniroy/Instagram)
मौनी रॉय कायम नवनव्या लूकमध्ये सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते, ज्यांना चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक्स करतात. (Photo : @imouniroy/Instagram)
मौनीच्या नव्या चित्रपटाची वाट अनेकजण पाहत आहे.(Photo : @imouniroy/Instagram)
मौनीने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोजमधून तिचं नवं आयटम साँग येईल असं साऱ्यांना वाटत आहे. (Photo : @imouniroy/Instagram)
इंडियन तसंच वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारांमध्ये मौनी रॉय फोटो पोस्ट करत असते. (Photo : @imouniroy/Instagram)
मौनीला भटकंतीची आवड असून ती सतत विविध ठिकाणी फिरत असते.(Photo : @imouniroy/Instagram)
मौनी विविध ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असते. (Photo : @imouniroy/Instagram)
मौनी काही महिन्यांपूर्वीच सुरज नामबियारसोबत लग्नबंधनात अडकली आहे. (Photo : @imouniroy/Instagram)