Kiara Advani | कियारा अडवाणी आहे बीच बेबी; पाहा तिचे 5 बेस्ट बिकिनी लुक
अभिनेत्री कियारा अडवाणीचे मिनी ड्रेस फेवरेट आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने बीचसाठी प्रिंट केलेला स्ट्रॅपी मॅक्सी ड्रेस निवडला. या फोटोत कियारा बर्यापैकी रिलॅक्स दिसत होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया क्लासिक ब्लॅक बिकिनीमध्ये कियाराचा बोल्ड लूक चाहत्यांना आवडला आहे. कियाराच्या या बिकिनी लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
कियारा अडवाणी नेहमी बिकीनीमध्ये आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करत असते. अलीकडे मालदीवमध्ये, तिने तपकिरी रंगाची एक बिकिनी परिधान केली होती. ज्याला तिने पिवळ्या आकाराच्या शर्टने स्टाईल केलं होतं.
कियारा अडवाणीने लाल रंगाचे बीचवेअर निवडले आहे. यात एका शिफॉन दुपट्ट्याने अभिनेत्रीच्या लूकमध्ये भर घातलीय. कियाराने सनग्लासेस आणि हॅटसोबत याल पेअर केलं आहे.
हा बॅकलेस ड्रेस कमाल आहे. या बेज मिनी ड्रेसमध्ये कियाराची स्टाईल पाहण्यासारखी होती, तिने तिच्याबरोबर एक मॅचिंग कॅप कॅरी केली आहे.