तिला सावळ्या रंगामुळे हिनवलं, आज दोन दशकांपासून बॉलिवुडची राणी, काजोलने सिनेसृष्टीत नाव कसं कमवलं?
अभिनेत्री काजोलने वयाच्या 16 व्या वर्षा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1992 साली प्रदर्शित झालेला 'बेखुदी' हा कोजोलचा पहिला सिनेमा आहे. ( P.C kajol )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता शाहरुख खानच्या 'बाजीगर' या चित्रपटानंतर काजोला प्रसिद्धी मिळाली. बाजीगर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटामुळे काजोल रातोरात स्टार झाली. सुपर डुपर हिट फिल्म दिल्यानंतरही काजोलला तिच्या सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात आलं. ( P.C kajol )
ह्यूमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री काजोलने तिच्या स्किन टोनमुळे तसेच तिच्या जाड शरीरामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगबद्दल सांगताना काजोलने सांगितले की मी या निगेटिव्ह कमेन्ट्सकडे दुर्लक्ष केले. कारण मी किती सुंदर होते याची मला कल्पना होती. ( P.C kajol )
अभिनेत्री काजोल आजही टॉप अभिनेत्र्यांपैकी एक अभिनेत्री आहे. काजोलने 'दिल्लगी', 'गुप्त', 'हम आपके दिल में रहते हैं', 'करण अर्जुन', 'गुंडाराज', 'दुश्मन', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'माय नेम इज खान', 'कुछ कुछ होता हे', 'कभी खुशी कभी गम' तसेच 'फना' यासारखे सुपर-डुपर हिट चित्रपट केले आहेत. ( P.C kajol )
प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रो यांच्या रोमान्स -ड्रामा असलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटासाठी अभिनेत्री काजोलला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार भेटला होता. ( P.C kajol )
काजोलने सिनेसृष्टीत दिलेल्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने तिला देशातील प्रतिष्ठीत अशा पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते. ( P.C kajol )
अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांना दोन अपत्यं आहेत. निशा देवगण आणि युग देवगण असे त्यांच्या मुलीचे आणि मुलाचे नाव आहे. ( P.C kajol )
अभिनेत्री काजोल