Janhvi Kapoor Pics : जान्हवी कपूर करतेय व्यायाम, इन्स्टावर शेअर केले फोटो आणि व्हिडीओ
abp majha web team
Updated at:
14 Mar 2022 10:32 PM (IST)

1
बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
जान्हवी कपूर या फोटोमध्ये जान्हवी जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहे.

3
जान्हवी एक विशिष्ट प्रकारचा व्यायाम करत असून तिने या व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओ दोन्ही शेअर केले आहे.
4
या फोटोंवर जान्हवीचे चाहते आणि मित्र-मैत्रीणी कमेंट देखील करत आहेत.
5
जान्हवी तिच्या फिटनेसची खास काळजी घेत असल्याचे तिच्या पोस्टमधून दिसते.
6
जान्हवीला फिटनेसचीही खूप आवड असून ती विविध व्यायामाचे प्रकारांत फोटो शेअर करत असते.
7
जान्हवी इन्स्टावर कायम अॅक्टिव्ह असते, ती विविध फिरायला गेल्यानंतरही विविध फोटो आणि रिल्स शेअर करते.
8
जान्हवी तिची आगामी फिल्म मिस्टर अँड मिसेस माहीसाठी जान्हवी कसून सराव करत आहे, त्याबाबतच्या पोस्टही ती शेअर करते.