Ileana D'cruz Pics: पिंक शरारा सूटमध्ये इलियानाचा खास अंदाज; पाहा सुंदर फोटो!

Continues below advertisement

(photo:ileana_official/ig)

Continues below advertisement
1/7
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटो-व्हिडिओसाठी चर्चेत असते. काही काळापूर्वी अभिनेत्रीने तिचे काही पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले होते.(photo:ileana_official/ig)
2/7
इलियाना डिक्रूझ गुलाबी रंगाच्या शरारा सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. इलियानाचा पारंपरिक अवतार क्वचितच पाहायला मिळतो. (photo:ileana_official/ig)
3/7
इलियाना डिक्रूझचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहतेही त्याच्या लूकचे जोरदार कौतुक करत आहेत.(photo:ileana_official/ig)
4/7
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने मोठे कानातले घातलेत. कमीतकमी मेकअप करून तिने केस मोकळे सोडले आहेत.(photo:ileana_official/ig)
5/7
इलियाना डिक्रूझ "पागलपंती" नंतर "द बिग बुल" मध्ये दिसली होती.(photo:ileana_official/ig)
Continues below advertisement
6/7
‘अनफेअर अँड लव्हली’ हा इलियाना डिक्रूझचा आगामी चित्रपट असून, त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चाहते या अभिनेत्रीच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.(photo:ileana_official/ig)
7/7
इलियाना डिक्रूझची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे 14.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.(photo:ileana_official/ig)
Sponsored Links by Taboola