PHOTO : भूमी पेडणेकरपेक्षाही भारी दिसते तिची बहिण 'समीक्षा', पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नाव आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. भूमीची गणना बॉलिवूडमधील फिट आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. पण आज आम्ही तुम्हाला भूमी पेडणेकरच्या धाकट्या बहिणीबद्दल सांगणार आहोत, जी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. (PHOTO : @samikshapednekar/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभूमी पेडणेकरची लहान बहिणीचं नाव समीक्षा पेडणेकर आहे. ती वकिल आहे. (PHOTO : @samikshapednekar/Instagram)
समीक्षा भूमीपेक्षाही जास्त सुंदर आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देते. (PHOTO : @samikshapednekar/Instagram)
या फोटोंमध्ये समीक्षानं गोल्डन साडी नेसली आहे. समीक्षाचा हा अंदाज सर्वांनाच खूप आवडला आहे. (PHOTO : @samikshapednekar/Instagram)
समीक्षाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. (PHOTO : @samikshapednekar/Instagram)
ट्रेडिशनल असो वा वेस्टर्न समीक्षा पेडणेकर प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. (PHOTO : @samikshapednekar/Instagram)
समीक्षा पेडणेकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO : @samikshapednekar/Instagram)
भूमी आणि समीक्षा पेडणेकर दोन्ही बहिणींचं बॉडिंग खूपच सुंदर आहे. (PHOTO : @samikshapednekar/Instagram)
(PHOTO : @samikshapednekar/Instagram)