बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने पुन्हा शेअर केला हॉट लूक; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय झकास!
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या कामापेक्षा अनोख्या कपड्यांमुळे अनेकदा चर्चेत येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचे हटके पोशाख अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतात.
भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तर ती शेवटची 'भक्षक' या सिनेमात दिसली होती.
आता ती नेटफ्लिक्स सीरिज 'द रॉयल्स'मध्ये दिसणार आहे, ज्यात ईशान खट्टर, झीनत अमान, चंकी पांडे, साक्षी तन्वर, दिनो मोरिया आणि मिलिंद सोमण अशी तगडी स्टारकास्ट आहे.
याशिवाय ती पुलकित आणि शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनत असलेल्या आणखी एका प्रोजेक्टवर काम करत असून त्यात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकरने 2015 मध्ये आयुष्मान खुरानासोबत 'दम लगाके हैशा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
पुन्हा एकदा भूमीचा स्टायलिश लूक इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. भूमीच्या चाहत्यांना तिची स्टनिंग स्टाइल खूप आवडते.
नुकतेच भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत आहे.