PHOTO | भाईजानच्या बहिणीचं बोल्ड फोटोशूट, नवऱ्यासोबतचे फोटो चर्चेत
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खान- शर्माचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो अर्पिताचा नवरा आणि अभिनेता आयुष शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये अर्पिता पहिल्यांदा बोल्ड लूकमध्ये दिसून आली. अर्पिता आणि आयुषचे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयुषने आपली पत्नी अर्पितासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत.
आयुष आणि अर्पिता या फोटोंमध्ये अत्यंत खूश दिसून येत आहेत.
फोटो शेअर करत आयुषने लिहिलं आहे की, नेहमीच मला पाहत असते अर्पिता
आयुषने याआधीही अर्पिताचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
या फोटोंमधील अर्पिताचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्पिताचा आणखी एक फोटो शेअर करत आयुषने 'प्रेम' असं लिहिलं आहे. त्याचसोबत अर्पिताने हार्ट असणारा इमोजी शेअर केला आहे.
(Photo Credit : @aaysharma/instagram)