In Pics : बिग बींसह 'या' अभिनेत्यांनी आपल्यापेक्षा वयाने लहान अभिनेत्रींसोबत पडद्यावर केलाय रोमांस

PHOTO

1/6
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता ज्यावेळी अभिनेत्यांना आपल्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. या यादीत सलमान खान, विनोद खन्ना, शाहरुख खान, नसरुद्दीन शाह यांच्यासह अनेक सुपरस्टार अभिनेत्यांचा समावेश आहे.
2/6
सोनाक्षी सिन्हाने आपल्यापेक्षा जवळपास 22 वर्ष मोठ्या सलमान खानसोबत 'दबंग' मध्ये काम केलं होतं. या जोडीला चाहत्यांनी खूप पसंतही केलं होतं.
3/6
'दयावान' मध्ये माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी एकत्र काम केलं होतं. या सिनेमात माधुरीनं आपल्यापेक्षा 20 वर्षाने मोठ्या विनोद खन्नांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स केला होता.
4/6
डियर जिंदगी' मध्ये शाहरुख खान आणि आलिया भट्ट एकसोबत दिसलेले. आलिया आणि शाहरुखच्या वयात जवळपास 28 वर्षांचं अंतर आहे.
5/6
'निशब्द' मध्ये अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेत्री जिया खान यांनी एकत्र काम केलं होतं. या सिनेमात अमिताभ आणि जिया ऑनस्क्रिन रोमांस करताना दिसले होते. त्यावेळी अमिताभ जियापेक्षा 44 वर्षांनी मोठे होते.
6/6
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे. 'द डर्टी पिक्चर' मध्ये तिनं आपल्यापेक्षा वयाने 39 वर्ष मोठे असलेल्या नसरुद्दीन शाह यांच्यासोबत ऑनस्क्रिन रोमांस केला होता.
Sponsored Links by Taboola