In Pics : हिरवळच! दिव्या खोसला कुमारचा हटके अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आपल्या फॅशनने नेहमीच चाहत्यांची मने जिंकते. (photo:divyakhoslakumar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिव्या खोसला कुमारने अभिनय आणि दिग्दर्शनाच्या दुनियेत आपला हात आजमावला आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
दिव्या खोसला कुमार तिच्या अंदांनी घायाळच करते. (photo:divyakhoslakumar/ig)
सत्यमेव जयते 2 या चित्रपटातही दिव्या अभिनेत्री म्हणून दिसली होती. (photo:divyakhoslakumar/ig)
दिव्या अनेक वेळा वेस्टर्न अंदाजात दिसते (photo:divyakhoslakumar/ig)
दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (photo:divyakhoslakumar/ig)
दिव्याच्या या अदांनी चाहते घायाळ होत आहेत. (photo:divyakhoslakumar/ig)
तिचा हा लुक सध्या खूपच व्हायरल होतोय. (photo:divyakhoslakumar/ig)
या फोटोशूटसाठी दिलेल्या पोझेस देखील खास आहेत. (photo:divyakhoslakumar/ig)
सोशल मीडियावर दिव्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. (photo:divyakhoslakumar/ig)