Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात साजरी झाली दिवाळी, पाहा फोटो
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करताना दिसणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदस्यांनी एकत्र मिळून कंदील बनवला आहे तर घराची सजावट देखील केली.
बिग बॉस मराठीच्या सदस्यांनी तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तेजस्विनीचा ग्रुप आज दुसऱ्या ग्रुपबद्दल चर्चा करताना दिसणार आहे.
तेजस्विनी तिच्या टीमला सावध करणार आहे.
मेघा घाडगे यांना घराबाहेर पडावे लागले आणि त्यामुळे घरातील दुसऱ्या ग्रुपची समीकरणं तेजस्विनीला बदलताना दिसत आहेत.
घरात आता नवीन समीकरणं तयार होत असून त्यानुसार स्ट्रॅटेजी होणार आहे.
दिवाळीच्या आठवड्यात घरात स्पर्धकांमध्ये वादाचा 'फटका' फुटणार का, हेदेखील पाहणे रंजक ठरणार आहे.
या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे.
दिवाळी निमित्ताने सदस्यांनी एकत्र मिळून कंदील बनवला आहे तर घराचीसजावट देखील केली.