परी म्हणू की सुंदरा.. अमृता देशमुखचा मनमोहक अंदाज!
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी सहभाग घेतला होता. (photo:/khwabeeda_amruta/ig)

(photo:/khwabeeda_amruta/ig)
1/10
अमृता देशमुखने छोटा पडदा गाजवला आहे. (photo:/khwabeeda_amruta/ig)(photo:/khwabeeda_amruta/ig)
2/10
'फ्रेशर्स' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. (photo:/khwabeeda_amruta/ig)
3/10
सध्या ती आर.जे चं काम करत आहे. पुण्याची टॉकरवडी म्हणून ती लोकप्रिय आहे.(photo:/khwabeeda_amruta/ig)
4/10
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी सहभाग घेतला होता. (photo:/khwabeeda_amruta/ig)
5/10
या कार्यक्रमात असतानाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.(photo:/khwabeeda_amruta/ig)
6/10
अमृताने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय. (photo:/khwabeeda_amruta/ig)
7/10
यात ती साडीमध्ये दिसत आहे. (photo:/khwabeeda_amruta/ig)
8/10
गळ्यात मोठा चोकर आणि साधासा मेकअप करून तिने हे फोटोशूट केले आहे.(photo:/khwabeeda_amruta/ig)
9/10
तिचा हा विंटेज लूक व्हायरल होतोय. (photo:/khwabeeda_amruta/ig)
10/10
अमृताला इंस्टाग्रामवर 419k फॉलोवर्स आहेत. (photo:/khwabeeda_amruta/ig)
Published at : 08 Mar 2024 01:44 PM (IST)