Shehnaaz Gill | शहनाज गिलचा ग्लॅमरस अवतार, डब्बू रत्नानीने केलं फोटोशूट
बिग बॉस 13 फेम अभिनेत्री शेहनाज अनेकदा तिच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवर स्वतःचे जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. (photo courtesy : @shehnaazgill instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी, तिने डब्बू रतनानीच्या फोटोशूटमधील फोटोंचा पहिला सेट शेअर करून तिने तिच्या चाहत्यांना होळीनंतरची भेट देऊन आनंदित केले. (photo courtesy : @shehnaazgill instagram)
शहनाज गिलने अलीकडेच डब्बू रत्नानीसोबत दुसऱ्यांदा काम करण्याची घोषणा केली होती. (photo courtesy : @shehnaazgill instagram)
या फोटोशूटच्या वेळी जांभळ्या रंगाची रफल्ड बेल बॉटम पॅन्ट शहनाजने घातलेली त्यावर मॅचिंग जॅकेट घातले होते. (photo courtesy : @shehnaazgill instagram)
तिने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले आणि कमीतकमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. (photo courtesy : @shehnaazgill instagram)
शहनाज गिल शेवटची पंजाबी फिल्म होंसला रखमध्ये दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा सोबत दिसली होती. तिने बिग बॉस 15 ग्रँड फिनाले भागामध्ये देखील हजेरी लावली. (photo courtesy : @shehnaazgill instagram)
सिद्धार्थसोबतचा तिचा बॉण्ड हा शोच्या मुख्य आकर्षणांपैकी एक होता. ती शो जिंकू शकली नसली तरी शहनाजने सर्वांची मने जिंकली. (photo courtesy : @shehnaazgill instagram)