भूमी पेडणेकरचे Gorgeous फोटो; स्टाईल, लूक्स अन् अदांवर चाहते फिदा!

भूमी पेडणेकरच्या प्रत्येक फोटोकडे पाहता, असे म्हणता येईल की, ही अभिनेत्री काळानुसार अधिक बोल्ड होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आजही चाहते त्याच्या एका झलकसाठी आतुर आहेत.

त्याच वेळी, भूमीने तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय व्हायला सुरुवात केली आहे. आता पुन्हा तिने तिच्या किलर लूकची जादू वापरली आहे.
या नव्या लूकमध्ये भूमी एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
यात भूमीने पांढऱ्या रंगाचा शेरवानी पॅटर्न ड्रेस परिधान केला आहे.
सटल मेकअप आणि बन हेअरस्टाईल करून तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी भूमीने डार्क रेड लिपस्टिक वापरलीये.
दुसरीकडे, भूमीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच तिचा 'थँक्स फॉर कमिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही.
सध्या ही अभिनेत्री 'भक्त', 'द लेडी किलर' आणि 'मेरी पटनी'च्या रिमेकवर बनत असलेल्या चित्रपटातही दिसणार आहे.