Karishma Tanna : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम करिश्मा तन्नाने शेअर केला हॉट लूक!
करिश्मा तन्ना तिच्या कोणत्याही कामाच्या प्रोजेक्टपेक्षा तिचे फोटोशूट, पर्सनॅलिटी आणि हॉट लूकमुळे जास्त चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकदा अभिनेत्रीचे सिझलिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशा परिस्थितीत त्यांच्या फॉलोअर्सची यादीही झपाट्याने वाढत आहे, जे त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.
करिश्माही तिच्या चाहत्यांशी जोडण्याची एकही संधी सोडत नाही.
करिश्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच अभिनेत्री 'स्कूप' या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
सध्या तरी अभिनेत्रीने तिच्या पुढील कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.
कोणत्याही अभिनयापेक्षा करिष्मा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
तिच्या या नव्या लूकचे अनके फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या सिल्वर ड्रेसमध्ये करिष्मा फारच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने नायीड मेकअप केलाय.
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.