‘Aspirants’ फेम अभिनेत्याने वयाच्या 39व्या वर्षी बांधली लग्नगाठ, पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
03 Dec 2024 07:49 PM (IST)
1
नवीनने नुकतेच सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शुभांगी शर्मासोबत नवीननने त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
3
त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
4
नवीन कस्तुरियाने वयाच्या 39 व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे.
5
Aspirants या सीरिजमुळे नवीननला विशेष पसंती मिळाली.
6
या सीरिजमध्ये त्याने एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.