Aditi Pohankar Photos: रिअल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे 'आश्रम'मधली पम्मी पेहलवान; पाहा अदितीचे खास फोटो
आश्रम या वेबसीरिजमध्ये अदिती पोहनकरने पम्मी पहलवानची व्यक्तीरेखा साकारली होती. त्याशिवाय She या वेबसीरिजमध्येही तिची प्रमुख भूमिका होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेबमालिकेत साधी दिसणारी अदिती ही रिअल लाइफमध्ये चांगलीच ग्लॅमरस आहे.
वेब सीरिज 'आश्रम'मध्ये अदितीने 'पम्मी पहेलवान'ची दमदार भूमिका साकारली होती. त्यांच्या या कामाचे खूप कौतुकही झाले आहे. पण मालिकेत निरागस दिसणारी अदिती खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.
अदिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
इन्स्टाग्रामवर अदिती आपले बोल्ड लूक असलेले फोटो शेअर करते.
या फोटोत ब्लॅक शिमरी बॉडिकॉन गाउनमध्ये अदितीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
ग्लोसी मेकअप, पोनीटेल हेअर स्टाइल आणि मॅचिंग ज्वेलरीसह अदितीने लूक पूर्ण केला.
अदितीच्या या लूकवर चाहतेच फिदा झाले आहेत.
अदितीने आश्रममध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. मात्र, ती कॉलेजमध्ये एक चांगली धावपटू होती, असे म्हणतात.
अदितीने शी (SHE) वेबसीरिजमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. यामध्ये ती एका गुप्त मिशनसाठी काम करते.