PHOTO: अनुष्का शर्माने शेअर केली फिटनेस जर्नी; पाहा योग अभ्यास करतानाचे फोटो!
abp majha web team
Updated at:
21 Jun 2022 05:11 PM (IST)
1
बॉलिवूडमधील अभिनेत्री त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असतात. काही अभिनेत्री या जिमध्ये जाऊन वर्क-आऊट करतात तर काही योगा करतात.(photo:anushkasharma/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचे योगाभ्यासाचे फोटो शेअर केले आहेत.(photo:anushkasharma/ig)
3
अनुष्काने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो शेअर केलेत; ज्यावर तिने तिची योगा जर्नी शेअर केली आहे.(photo:anushkasharma/ig)
4
अनुष्का फोटो शेअर करत म्हणाल, 'माझ्या योग प्रवासाचे थ्रोबॅक फोटो... '.(photo:anushkasharma/ig)
5
अशी पोस्ट लिहत अनुष्का शर्माने आपला योग्य दिवस साजरा केला आहे.(photo:anushkasharma/ig)
6
अनुष्का तिच्या प्रेग्नेंसी काळातसुद्धा विविध योगा पोज देताना दिसली होती.(photo:anushkasharma/ig)